020 26874856 7709155959
खालील ऑपरेशन केली जातात
- शरीरावरील कुठल्याही प्रकारच्या गाठी-स्तनाचे रोग, स्तनातील पु होणे , गाठी, कॅन्सर वगैरे, पोटाचे विकार, अपेंडीक्स, आतड्यांचा पिळ
- सर्व प्रकारचे हर्निया, हायड्रोसील, व्हेरीकोसील
- मुळव्याध, फिशर, फिस्च्युला
- जबड्याचा, जिभेचा, ओठाचा, तोंडाचा कर्करोग
- दुर्बिणीने पोटाची / मोठ्या आतड्यांची तपासणी
- दुर्बिणीने पित्ताशयाचे ऑपरेशन
- दुर्बिणीने अपेन्डीक्सचे ऑपरेशन
- स्टेपलरने मुळव्याध ऑपरेशन
- दुर्बिणीने गर्भाशयाचे ऑपरेशन ( गर्भाशयाची पिशवी काढणे )
- दुर्बिणीने गर्भाशयाचा टयुमर काढणे
- दुर्बिणीने अंडाशयाच्या गाठी काढणे
- दुर्बिणीने प्रोस्टेटचे ऑपरेशन
- सर्व प्रकारच्या मुतखडयासाठी अत्याधुनिक उपचार
- प्लास्टीक सर्जरी ( उदा. चेहऱ्यावरील व्रण, जखमा, जन्मजात फाटलेले ओठ, जुळलेली बोटे वगैरे )
खालील सुविधा उपलब्ध
- नवीन आधुनिक सुविधा
- सर्व अत्याधुनिक मशिनरी
- सेन्ट्रल ऑक्सिजन लायनिंग
- आधुनिक जर्मन मशिनरी
- दोन सुसज्ज ऑपरेशन थिएटस
- एअर कंडीशनर ऑपरेशन थिएटर
- कार्डिऑक मोंनिटर
- ई. सी. जी. रेकॉर्डर
- एन. आय. बी. पी.
- लिफ्टची सोय, त्यामुळे सिरीयस पेशंटन सोयीचे
- Special Rooms with T.V. & A.C.
- Well Ventilated Rooms & General Wards
Available Equipments
Name of instruments